संविधान दिन प्रश्नमंजुषा
🇮🇳 संविधान दिन विशेष भारतीय संविधान प्रश्नमंजुषा – २०२६ CONSTITUTION DAY QUIZ गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६ प्रश्नमंजुषेच्या सूचना एकूण प्रश्न : १० प्रत्येक प्रश्न : १ गुण एकूण गुण : १० सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. प्रश्नमंजुषा पूर्ण केल्यानंतर Submit करा. सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल. विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव (Full Name) * वर्ग (Class) * शाळेचे नाव (School Name) १. भारतीय संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आला? १५ ऑगस्ट १९४७ २६ नोव्हेंबर १९४९ २६ जानेवारी १९५० २ ऑक्टोबर १९४९ २. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई...